09:46pm | Jul 17, 2023 |
सातारा : शिंदेवाडी, तालुका खंडाळा येथील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून एक लाख ९०८९० रुपये किमतीचे 707 किलो वजनाचे ॲल्युमिनियम मटेरियल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना शिरोळ पोलिसांनी सापळा रचून हवेली, तालुका जिल्हा पुणे येथे अटक केली आहे.
लखन सुरेश अवचिते राहणार गणेश नगर, मोशी, तालुका हवेली जिल्हा पुणे अशोक विलास खिलारे राहणार शांतीनगर, भोसरी, पिंपरी चिंचवड या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाई मध्ये दोन लाख तीस हजार रुपये किमतीचे अल्युमिनियम सेक्शन मटेरियल व चार लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकप असा सहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 3 जुलै रोजी शिंदेवाडी, तालुका खंडाळा येथील एसबी इंडस्ट्रीज कंपनीमध्ये अज्ञात चोरट्याने 707 किलो वजनाचे अल्युमिनियम सेक्शन ची मटेरियल चोरून आले होते. या गुन्ह्याचे गांभीरे लक्षात घेऊन शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथकाने एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागवा काढला. हे आरोपी मोशी तालुका हवेली व भोसरी परिसरातील असल्याची माहिती समोर आली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री प्रशांत धुमाळ मंगेश मोझर असे पथक तात्काळ संबंधित ठिकाणी रवाना झाले सुरेश अवचिते व अशोक खिलारे या दोघांना तत्काळ अटक करण्यात आली त्यांच्याकडून सहा लाख तीस रुपये किमतीचा मुद्देमान हस्तगत करण्यात आला यामध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा पिकप गाडी ही ताब्यात घेण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार अब्दुल बिद्री अनिल बारीला सचिन वीर जितेंद्र शिंदे प्रशांत धुमाळ मंगेश मोझर अजित बोराटे यांनी कारवाईत भाग घेतला होता उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी या कारवाईबद्दल शिरवळ पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |