सातारा : अपघातात चारजणांना जखमी केल्याप्रकरणी टँकर चालकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नौशाद फारूक अली वय 28 राहणार राजाफतेपुर, मोहनगंज टिलॉय, जि. अमेठी, उत्तर प्रदेश याने त्याच्या ताब्यातील टँकर क्रमांक एम एच 46 एएफ 4226 हा हयगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून सुरज कृष्णबाबू थापा वय 35, रा. घोरपडी गाव, ता. पुणे, जि. पुणे यांच्या चारचाकी गाडीस खंडाळा गावच्या हद्दीतील बेंगलोर ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर असणाऱ्या कॅनाॅल जवळ पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून अपघातात पिंकी थापा, लीना थापा, बहादुर थापा, गाजली थापा या चौघांना जखमी केल्याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |