सातारा : येथील सातारा जिमखान्याचा सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू, तनय थत्ते याची राज्य बास्केटबॉल संघात निवड झालेली आहे त्यांना गेले अनेक वर्षे सातारा शहरातील सातारा जिमखान्याच्या वतीने राज्य तसेच विविध स्तरावरील स्पर्धेत आपल्या खेळाच्या कसबिने व चमकदार खेळाडू म्हणून पुढे आलेला आहे.
तनय हा सातारच्या सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू व प्रशिक्षक आणि मार्गदर्शक प्राची थत्ते यांचा चिरंजीव आहे. लवकरच संपन्न होणाऱ्या 37 व्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धा या दि .3 ते 10 डिसेंबर रोजी लुधियाना येथे होणार आहेत. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सातारा जिमखानाचे रमेश शानभाग, संकेत शानभाग, हेमंत जाजू, अभय चव्हाण, दीपक पाटील, निशांत गवळी यांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |

मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |