खंडाळा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन सातार्यात साजरा करण्यात येत आहे. मात्र खंडाळा पंचायत समिती इमारतीत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा अनेक वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला असतानाही त्यांच्या स्मृतीदिनाचा विसर खंडाळा पंचायत समितीला पडल्याचेच दिसून आले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन सातार्यात साजरा करण्यात येत आहे. मात्र आज त्यांच्या स्मृतिदिनादिवशीही खंडाळा पंचायत समिती परिसर अस्वच्छ होता. पुतळ्याची व परिसराची साफसफाई स्वच्छता करण्यात आली नव्हती. पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला नव्हता. आज शासकीय सुट्टी असतानाही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त खंडाळा पंचायत समितीकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले नव्हते.
सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा खंडाळा पंचायत समिती माजी सभापती नितीन भरगुडे- पाटील स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यासाठी खंडाळ्यातून कराडला जात होते. तत्पूर्वी पंचायत समितीच्या परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते गेले असता तेथे अंत्यत विदारक दृश्य दिसून आले. त्यांनी स्वतः तात्काळ सहकार्यांच्या मदतीने पुतळा व परिसराची स्वछता केली. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पंचायत समितीच्या प्रशासनाच्या गलथान कारभारविरोधात पंचायत समिती माजी सभापती नितीन भरगुडे- पाटील यांनी खंडाळा पंचायत समितीच्या प्रशासनावर संताप व्यक्त केला. याबाबत खंडाळा पंचायत समितीचा गटविकास अधिकार्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |