जकार्ता : जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत भारतीयांची कामगिरी जबरदस्त सुरु आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने हाँग काँगला २६-० अशा मोठ्या फरकाने धूळ चारली. या विजयासह भारताने आपलेच रेकॉर्ड मोडले आहे.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच भारताचे वर्चस्व दिसले. भारतीय खेळाडूंनी हाँगकाँगला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. या सामन्यात भारताच्या ९ पेक्षा जास्त खेळाडूंनी गोल नोंदवले आहेत. यापैकी चार खेळाडूंनी हॅटट्रीक नोंदवली. याअगोदर पहिल्याच सामन्यात भारताने इंडोनेशियाला १७-० ने पराभूत केले होते. हा भारताचा आशियाई स्पर्धेमधील सर्वात मोठा विजय होता. भारतीय हॉकीच्या इतिहासात ८६ वर्षांनी २६-० इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. १९३२ला लॉस ऐंजिलिस येथे झशलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताने अमेरिकेला २४-१ असे पराभूत केले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |