मुंबई : आयपीएल २०२२ साठी दोन नव्या टीम सामील केल्या जात असून अनेक उद्योगसमूह त्या खरेदी करण्यासाठी दावा करत आहेत. यात आणखी एक नाव पुढे आले असून इंग्लंडच्या प्रसिद्ध युनायटेड मँचेस्टर हा फुटबॉल क्लब आयपीएलची नवी टीम खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच बीसीसीआयने निविदा मागविण्याची मुदत वाढविली असल्याचेही सांगितले जात आहे.
युनायटेड मँचेस्टर संघात पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो नुकताच सामील झाला आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू या क्लबचे चाहते आहेत. एएनआयच्या वृत्तांनुसार आयपीएल आता फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नसून ग्लोबल युनिट बनले आहे. बीसीसीआयने नुकतीच टेंडर मुदत वाढविली होती. टीम संबंधित कागदपत्रे खरेदी करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर होती. त्यामुळे २५ ऑक्टोबर पर्यंत नवीन टीमची घोषणा होईल असा अंदाज आहे.
नियमानुसार जर कोणत्याही विदेशी कंपनीने लिलावात सर्वाधिक बोली लावली तर त्यांना भारतात एक कंपनी सुरु करावी लागते. अनेक शहरांच्या नावाच्या टीम खरेदीसाठी प्रयत्नशील असून त्यात अहमदाबाद, लखनौ या शहराची नावे आघाडीवर आहेत असे सांगितले जात आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |