05:07pm | Mar 18, 2021 |
दुबई : संपूर्ण जगावर कोरोना संकटाचे ढग अधिक गडद होवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने आज एक मोठी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात 2022 साली होणार्या पुरुषांच्या टी-20 वर्ल्डकपसाठी आफ्रिका आणि आशिया खंडात होणारी पात्रता फेरीच्या लढती आयसीसीने स्थगित केल्या आहेत.
आशियात होणार्या लढती 3 ते 9 एप्रिल दरम्यान होणार होत्या. यात बहरीन, कुवैत, मालदीव, कतार आणि सैदी अरेबिया या देशांचे संघ होते. आता ही स्पर्धा 23 ते 29 ऑक्टोबर या काळात घेतली जाणार आहे. वर्ल्डकपसाठी आफ्रिका ए आणि बी पात्रता लढती या वर्षी एप्रिल महिन्यात होणार होत्या. पण आता त्या 25 ते 31 ऑक्टोबर या काळात होतील. या लढती धाना, लेसोथो, मालावी, रवांडा, स्वित्झर्लंड, युगांडासह अन्य देशात होणार आहेत.
पात्रता लढतीसाठी विविध देशांमध्ये करोना व्हायरसमुळे घालण्यात आलेल्या नव्या बंधनामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या वर्षाच्या अखेरी भारतात आयसीसी टी-20 वर्ल्डकप होणार आहे. तर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप होईल. आता भारतात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढली असताना या वर्षी भारतात तरी ही स्पर्धा होईल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |