नवी दिल्ली : चिनी कंपनी वनप्लस आज भारतात 'वनप्लस टीव्ही' आणि 'वनप्लस ७ टी' मोबाइल लाँच करणार आहे. राजधानी दिल्लीत आज संध्याकाळी हा अनावरण सोहळा पार पडणार आहे. याशिवाय, टी सीरीज मधील 'वनप्लस ७ टी प्रो' १५ ऑक्टोबरला लाँच करण्यात येणार आहे. नव्या उत्पादनांचे सर्व फिचर्स कंपनीनं याआधीच जाहीर केलेले असल्यानं आजच्या सोहळ्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
'वनप्लस ७टी'चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट असतील. फोटोसाठी ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आणि १६ मेगापिक्सल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये ३,८०० एमएच बॅटरीची क्षमता असेल.
'वनप्लस ७टी प्रो'चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड क्यूएचडी प्लस डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन कंपनी फक्त ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट मध्येच लाँच करण्याची शक्यता आहे. फोटोसाठी ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत ८ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आणि १६ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये ४,०८५ एमएच बॅटरीची क्षमता असेल.
'वनप्लस टीव्ही'चे स्पेसिफिकेशन
वनप्लस टी.व्हीमध्ये ओएलइडी पॅनल नसणार असं सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, वनप्लस टीव्ही ५५ इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार. ८ इनबिल्ड स्पिकर टीव्हीमध्ये आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |