05:00pm | Mar 01, 2024 |
मॅग्नेशियम शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांपैकी एक आहे. मॅग्नेशियम शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही महत्वाचे असते. (Magnesium Rich Of Foods) ज्यामुळे शरीरात न्युट्रिएंटची कमतरता भासते ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मॅग्नेशियम रिच फुड्स खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात.
नॅशलन इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार १ ते ३ वर्षांच्या मुलांना ८० मिलीग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. ४ ते ८ वर्षांच्या मुलांना १३० मिलीग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते, ९ ते १३ वर्षांच्या मुलांमध्ये २४० मिलीग्राम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. १४ ते १८ वर्षांच्या ४१० मिलीग्राम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. १९ ते ३० वयोगटातील लोकांना ३१० मिलीग्राम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. गव्हाचा ब्रेड, पोळी मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय पालक, क्विनोआ, काजू, बदाम, डार्क चॉकलेट, टोफू, एवाकाडो, कल्चर्ड योगर्ट, व्हिटामीन सी युक्त फळं-भाज्या यात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.
हाडांचे आरोग्य चांगले राहते :
मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. कॅल्शियम सिंथेसिस आणि स्टोरेज महत्वाचे असते. मॅग्नेशियमयुक्त रिच फूड्स हाडांच्या मजबूतीसाठी चांगले आहे. ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या जोखिम कमी होते.
ताण-तणावाची कमतरता :
मॅग्नेशियम पोषक तत्व ताण कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्रेन न्युरोट्रांसमिटर्स संतुलित करतात आणि मानसिक स्थिती सुधारते. मॅग्नेशियमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. ब्लड प्रेशर नियंत्रित होते. हार्ट डिसिसची रिस्क कमी होते.
ब्लड प्रेशर :
मॅग्नेशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते. मॅग्नेशियम रिस फूड्स खाल्ल्याने रक्ताची कमतरता उद्भवत नाही.
ब्रेन फंक्शन :
मॅग्नेशियमने संतुलित स्तर कमी होणं मेंदूची क्रियाशिलता वाढते असते. स्मरणशक्ती वाढते. ज्यामुळे ब्रेन डेव्हलमेंटमध्ये मदत होते आणि मेंदूचा विकास होतो.
इम्यूनिटी बुस्टर :
मॅग्नेशियमचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते. मॅग्नेशियम संतुलित राहण्यास मदत होते आणि आजारांचा धोका कमी होतो.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |