सातारा : सातारा येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेज च्या मुलांच्या संघाने जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे संपन्न झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.
फलटण विरुद्ध रंगलेल्या अंतिम सामन्यात हा विजय नोंदवला. फलटण संघावर मात करत आता शानभाग विद्यालयाचा संघ झोनल स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या सर्व क्रिकेट खेळाडूंना शानभाग विद्यालयाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रफुल्ल देखणे तसेच अभिजीत मगर सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयाबद्दल अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत मिळवलेल्या प्राविण्याबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग, संचालिका सौ.आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |