सध्याच्या काळात किडनीचा त्रास झपाट्याने वाढत चालला आहे. बहुतेक लोक किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं ओळखू शकत नाहीत. पण, कदाचित तुम्हाला माहीत नसेल किडनी खराब होण्याआधी शरीराला अनेक सिग्नल मिळतात. किडनीच्या आजाराच्या बाबतीत दीर्घकाळ कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण, शरीरावर अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. पोटाच्या आजाराशी संबंधित ही लक्षणं नेमकी कोणती आहेत? याविषयी अधिक सविस्तरपणे समजून घेऊयात.
थकवा :
जेव्हा किडनी निकामी होते तेव्हा रक्तामध्ये हळूहळू विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना लवकर थकवा जाणवू लागतो. त्याचबरोबर थोडेसे चालल्यानंतरही अशक्तपणा जाणवू लागतो. मूत्रपिंडाच्या आजारामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.
अपुरी झोप :
जेव्हा आपली किडनी योग्यरित्या रक्त फिल्टर करत नाही, तेव्हा ती शरीरातील घाण बाहेर पडू शकत नाही. यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. जसे की, झोपेचा त्रास, लठ्ठपणा आणि किडनीच्या तीव्र आजाराचा धोका वाढतो.
कोरडी आणि खाज सुटलेली त्वचा :
जेव्हा किडनीत मिनरल्स आणि पोषक तत्वांची कमतरता असते. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते आणि खाजही येऊ लागते.
वारंवार लघवी होणे :
कोणत्याही प्रकारच्या किडनीच्या आजारात तुमच्या लघवीत बदल दिसून येतात. तुम्हाला जर वारंवार लघवी होण्याचा त्रास होत असेल तर हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं
लघवीमध्ये रक्त :
किडनी लघवीला फिल्टर करण्याचं काम करते. यामध्ये किडनी (Kidney) रक्तापासून पाणी वेगळे करण्याचं काम करते. अशा वेळी जर तुमच्या लघवीत रक्त येत असेल तर वेळीच काळजी घ्या. कारण ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
डोळ्याभोवती सूज येणे :
पफी आय सिंड्रोम म्हणजे किडनीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने साठून टॉयलेटला पुरवली जातायत. त्यामुळे तुमच्या शरीरात जर हे बदल किंवा ही लक्षणं दिसत असतील तर क्षणाचाही विलंब न करता वेळीच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |