सातारा : अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाहूनगर शेंद्रे येथील इ. १२ वीचा विद्यार्थी ओम अनिल कदम याने गुजरात मधील नाडियाड येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेच्या कंपाउंड या प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळवले.
ओम कदम हा इ. सहावी पासून आर्चरी या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घेत असून त्याने आजवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केलेले आहे. त्याने शालेय राष्ट्रीय आर्चरी क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे. या यशाबद्दल त्याचे अजिंक्यतारा शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौतुक व अभिनंदन केले, तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ओम कदम याचा संस्थेचे अध्यक्ष यशवंत हरी साळुंखे, उपाध्यक्ष नामदेवराव सावंत, सर्जेराव सावंत, संचालक सुनील निकम, इंद्रजीत नलवडे व संस्थेचे सेक्रेटरी जिवाजी मोहिते या सर्वांनी त्याचे व त्याचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक पांडुरंग कणसे व त्याच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. ओमने आपले मनोगत व्यक्त करताना आपला खडतर प्रवास विषद केला. पांडुरंग कणसे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी मोरे यांनी प्रास्ताविक केले. संतोष मोरे यांनी सूत्रसंचालन तर, सौ धनश्री शिंदे यांनी आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |