बागेचं साैंदर्य खुलविण्यासाठी हल्ली आर्टिफिशियल ग्रास किंवा लॉन टाकलं जातं. खासकरून जेव्हा गॅलरी किंवा टेरेसमध्ये झाडं लावलेली असतील तेव्हा त्या बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये असं गवत टाकतात. यामुळे बागेचा लूक खरोखरच खूप बदलतो आणि घराचा एक छोटासा कोपरा पुर्णपणे हिरवागार- रिफ्रेशिंग होऊन जातो. पण बागेच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या कृत्रिम गवताची स्वच्छता कशी करायची, असा प्रश्न अनेकांना पडतो (How to clean artificial green grass). कारण त्याची स्वच्छता योग्य वेळी, योग्य पद्धतीने झाली नाही, तर मग मात्र त्यात घाण अडकून बसते आणि बारीक बारीक किडेही होतात.
आर्टिफिशियल लॉनची स्वच्छता कशी करायची?
१. दररोज आपण घर, अंगण झाडतो, त्याचप्रमाणे दररोज आर्टिफिशियल लॉन किंवा कार्पेटही झाडावे. हे लॉन झाडण्यासाठी खराटा वापरावा. किंवा बाथरूम घासण्याचा जो लांब ब्रश असतो तो वापरावा.
यामुळे ग्रासमध्ये अडकलेली घाण, माती, पालापाचोळा व्यवस्थित स्वच्छ होईल. दोन ते तीन दिवसांतून एकदा तरी अशी स्वच्छता करावीच.
२. तुम्ही लॉन जर खूप कमी भागात टाकलेले असेल तर दोन ते तीन महिन्यातून एकदा ते उचलून घ्यावे. त्याच्या खालची माती झाडून घेऊन फरशी स्वच्छ पुसून घ्यावी. तसेच लॉनही साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवावे. कपडे धुण्याचा ब्रश वापरून लॉन घासून स्वच्छ केले तरी चालते.
३. जर लॉन खूप मोठ्या जागेत टाकलेले असेल आणि ते सहजासहजी उचलून त्याची स्वच्छता करणे शक्य नसेल तर अशावेळी महिन्यातून एकदा लॉनवर साबणाचे पाणी टाकावे आणि ते घासून स्वच्छ करावे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |