सातारा : करंजे पेठ येथील कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी मधुरा दिपक यादव हिने अमरावती येथे झालेल्या शालेय धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धेत (कंपाऊंड प्रकारात) सांघिक सुवर्ण पदक मिळवले. तिची सब ज्युनियर गटामध्ये राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
पाचगणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. तिला दृष्टी एकाडमीचे प्रशिक्षक प्रविण सावंत आणि शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभले. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी यादव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |

राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |