उन्हाळ्याच्या दिवसांत सतत पाणी प्यावसं वाटतं. थंडगार पाणी प्यायल्याशिवाय तहान पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. पण फ्रिजमधलं पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी असे आजार उद्भवतात. म्हणूनच बरेचजण फ्रिजमधलं पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी पितात. माठातलं पाणी थंडगार राहण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. तर काहीजण नवीन माठ खरेदी करता. लाल, काळा की पांढरा कोणत्या माठात पाणी जास्त थंडगार राहतं अशा प्रश्न अनेकांना पडतो.
रोज वापरण्याच्या माठातलं पाणी जास्तवेळ चांगले राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता.
पांढरा माठ सिमेंटपासून बनवला जातो, लाल माठ विटांच्या मातीपासून बनवला जातो तर काळा माठ काळ्या दगडापासून बनवला जातो. त्यामुळे पाणी जास्त थंड राहतं. फ्रिजच्या पाण्याच्या तुलनेत काळ्या माठातलं पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. काळा माठ घेतल्यानंतर सगळ्यात आधी साबणाच्या पाण्याने आणि साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर पूर्ण एक दिवस माठात पाणी भरून ठेवा त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊन पुन्हा ताजं पाणी भरून ठेवा. यामुळे माठातलं पाणी गार राहण्यास मदत होईल. पाणी गार राहण्यासाठी पाण्याचा माठ हा बाहेरील बाजूने थंड राहणंही तितकंच महत्वाचे असते. यासाठी एक पांढरा कॉटनचा रूमाल किंवा मोठं कापड ओलं करून माठाच्या चारही बाजूंनी गुंडाळून ठेवा.
1) माठातलं पाणी पोटासाठी अनेकदृष्या फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नॅच्युरल एल्कलाईन असते. ज्यामुळे पीएच संतुलन चांगले राहण्यास मदत होते. रोज माठातलं पाणी प्यायल्याने गॅस, एसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
2) प्लास्टीकच्या भांड्यांत बीपीए यांसारखे हानीकारक केमिकल्स असतात. ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे मिळतात. प्लास्टीकच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने मेटाबॉलिझ्म मंद गतीने होते आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
3) फ्रिजचं पाणी प्यायल्याने घसादुखी, घसा खवखवणं अशा समस्या उद्भवतात. माठातलं पाणी जास्त थंड नसल्यामुळे घशाचे नुकसान होत नाही. खोकला, अस्थमा या आजारांनी पीडित असलेल्यांनी फ्रिजचं थंड पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी प्यायला हवं.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |