जेवण झाल्यावर विड्याचे पान देण्याची रीत आपल्या परंपरेत आहे. त्यामुळे लग्नकार्य किंवा सणवार असेल तर आपल्याकडे आवर्जून विडा खाल्ला जातो. धार्मिक विधींमध्येही आपल्याकडे विड्याला अनन्यासाधारण महत्त्व असते. विड्यामुळे खाल्लेले अन्न चांगल्या पद्धतीने पचण्यास मदत होत असल्याने विडा आरोग्यासाठी चांगला असतो इतकंच आपल्याला माहित असतं. पण याशिवायही विड्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे बरेच गुणधर्म असतात. विड्याच्या पानांमध्ये टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइडस, फिनाईल यांसारखे घटक असतात. विड्याच्या पानाचे रोप नसून वेल असतो, ज्याला नागवेल असेही म्हणतात. या पानाचा तांबूलही केला जातो. विड्याचे पान औषधी का असते आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो याबद्दल ते नेमकी काय माहिती देतात पाहूया
१. या पानात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने अन्नासोबत पोटात काही विषारी पदार्थ गेले असतील तर ते शरीराबाहेर पडण्यासाठी विड्याचे पान खाण्याचा चांगला फायदा होतो.
२. या पानात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेसारख्या पचनाशी निगडीत समस्येवर हे पान फायदेशीर ठरते.
३. या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असून तोंडातील बॅक्टेरियापासून दूर राहण्यास मदत होते. तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास या पानाचा चांगला उपयोग होतो.
४. विटामिन सी, विटामिन ए, लोह, कॅल्शियमसारखे अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीराला पोषण देण्यास फायदेशीर असतात.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |