घरात चपला किंवा स्लिपर्स घालणं ही काही नुसती फॅशन नाही. तर ती गरज बनली आहे. अजूनही घरामध्ये स्लिपर्स किंवा चपला घालणं जुन्या लोकांना पटत नाही. पण हाडांशी संबंधित काही त्रास टाळायचे असतील तर मात्र महिलांनी घरात स्लिपर्स घातल्याच पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात. बऱ्याच जणींना अशीही सवय असते की एरवी घरभर फिरताना स्लिपर्स वापरतात पण स्वयंपाकघरात मात्र देव्हारा असल्याने चपला घालणं टाळतात. तिथेच नेमकी चूक होते, असं तज्ज्ञ सांगतात.
महिलांनी घरात आणि खासकरून स्वयंपाक घरात चप्पल का घालावी
बहुतांश महिलांचा सकाळचा आणि संध्याकाळचा असा कमीतकमी प्रत्येकी दोन- दोन तासांचा वेळ स्वयंपाक घरात जातोच. स्वयंपाक घरातली बहुतांश कामे त्या उभ्यानेच करत असतात. यामुळे टाचेवर खूप दाब येतो. याचा परिणाम म्हणजे साधारण चाळिशीनंतर बहुतांश महिलांना टाचेचं दुखणं मागे लागतं.
त्यामुळेच जर महिलांनी स्वयंपाक घरातही कामं करताना चप्पल वापरली तर हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. यासाठी ज्या चपलेचा सोल थोडा जाडसर असेल अशी चप्पल वापरावी.
जर स्वयंपाक घरात स्लिपर्स घालणं तुम्हाला अजिबातच पटत नसेल तर ओट्याच्या खाली फरशीवर एखादे जाडसर पायपुसणे अंथरुण ठेवा आणि त्या पायपुसण्यांवर उभे राहूनच काम करा. जर पायपुसणं पातळ असेल एकावर एक दोन- तीन पायपुसणे टाका आणि त्यावर उभं राहून काम करा. यामुळेही टाचदुखीचा त्रास टाळला जाऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |