Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


पतीकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न

पतीने मागितलेले पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर स्टोव्ह मधील डिझेल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार रामकुंड तालुका जिल्हा सातारा येथे घडला आहे. हा प्रकार नऊ मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडला.


सविस्तर वाचा