ताज्या घडामोडी
मे महिन्यात तीन ग्रहांचे दर्शन, दोन ग्रहांचा अस्त
04:52pm | May 02 2024
मे च्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा मेष राशीतुन वृषभ राशीत प्रवेश करेल. आजवर पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शूक्राचा अस्त ६मे ला पूर्वेस तर सर्वात मोठा असलेल्या गुरु ग्रहाचा अस्त ७ मे रोजी पश्चिमेस होईल यालाच ग्रामीण भागात चांदणी बुडी असेही म्हटले जाते.
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन पीएम मोदींचा फोटो काढला! |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |