ताज्या घडामोडी
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध
02:15pm | May 02 2024
प्रत्येक गावांमध्ये उदयनराजेंचे फटाक्यांच्या अतषबाजीत स्वागत करण्यात आले. जागोजागी सुवासिनींनी औक्षण केले. या परिसरातील दर्शनही घेतले. या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, शाहूराज फाळके सहभागी झाले होते.
कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन पीएम मोदींचा फोटो काढला! |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
रिंकूच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या |