ताज्या घडामोडी
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा
04:10pm | May 09 2024
सातारा तालुक्यातील भजनी मंडळांसाठी शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना येथे दि. १५ मे रोजी तर, जावली तालुक्यातील भजनी मंडळांसाठी मंगलमूर्ती मंगल कार्यालय करंजे ता. जावली येथे दि. १७ मे रोजी हि स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस दिले जाणार असून स्पर्धेत विनामूल्य सहभाग घेता येणार आहे,
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द |
तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने केले ठार |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
तरुणाने 3 ईव्हीएम जाळण्याचा केला प्रयत्न |