ताज्या घडामोडी
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील
10:57pm | May 04 2024
आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं. जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत?
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
दुबईहून आणले २५ किलो सोने |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
उशीरा येण्याच्या कारणावरून मुख्याध्यापिका व शिक्षिकेमध्ये भांडण |
एसटी दरीत कोसळताना वाचली |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |