Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


तरुणाने 3 ईव्हीएम जाळण्याचा केला प्रयत्न

बागलवाडी जि.प. प्रा. शाळा बूथ क्रं. ८६ वर येऊन मतदान केले. त्यानंतर अचानक त्याने खिशात आणलेल्या बाटलीतील काही तरी द्रव्य टेबलावर ठेवलेल्या तिन्ही ईव्हीएम मशीनवर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला.


सविस्तर वाचा