Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन

सदरची अफरातफर ही श्रीमती गांधारी एम. कल्याणी, SAS Agent (MIG0014204) आणि MPKBYAgent (महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना) (MIG0014126) या Agent कडून करण्यात आलेली आहे. या दोन्ही Agencies तत्काळ बंद करण्यात आलेल्या आहेत.


सविस्तर वाचा